
अकरावा दिवस (एकोदिष्ठ श्राद्ध)
पंचगव्य घेऊन दहा दिवसांचे कर्त्याचे सुतक संपते व जे पहिल्या दिवशी प्रायश्चित्त संकल्प केलेले असते त्या प्रित्यर्थ दशदान संकल्पाद्वारे करुन लौकिक अग्नी प्रज्वलित करून प्रेताच्या नावाने आहुती द्यावी व एकोद्दिष्ट श्राद्ध, तसेच वसुगण श्राद्ध आणि रुद्रगण श्राद्ध करावे. नंतर सपिंडीकरण श्राद्ध करण्याचा अधिकार यावा म्हणून १६ मासिक श्राद्धे अकराव्या दिवशी करावे.
| सामुग्री यादी : | |
| हळद | केळीच पान १ |
| कुंकू | पांढरी फुले |
| अबिर | तुळशी |
| पांढरी गंधगोळी | भृगराज पत्र |
| काळेतिळ | होमकुंड |
| जव किंवा तांदूळ | समिधा गौर्या |
| ताम्हण ३ | तुप एक वाटी |
| तांब्या १ | भांड |
| पळी | कापुर काडेपेटी व एक वाटी भात तसेच दशदान यथाशक्ती |
| भाताचे पिंड १ | गव्हाच्या पिठाचे १६पिंड व अधिक महिना असेल तर १ जास्त |
[/trx_sc_table]
सामुग्री आणि दक्षिणा पुरोहितांच्या सल्ल्यानुसार
अकरावा दिवस (एकोदिष्ठ श्राद्ध)
विधी बुक करा

