
मासिक श्राद्ध
मासिक श्राद्ध हे बारा महिन्यांत सोळा श्राद्ध सांगितले आहे आता हे शक्य नसल्यामुळे शक्यतो बाराव्या दिवशी किंवा तेराव्या दिवशी करण्याचा प्रघात पडला आहे , तसेच बारा महिन्यांत सोळा श्राद्ध सांगितले आहे पण अधिक महिना असेल तर एकुण मासिक श्राद्ध सतरा करावीलागतात.
| सामुग्री यादी : | |
| हळद | भांड |
| कुंकू | भाताचे पिंड ३ |
| अबिर | केळीच पान १० |
| पांढरी गंधगोळी | विड्याची पाने ५० |
| काळेतिळ | नारळ१ |
| जव किंवा तांदूळ | पांढरी फुले |
| ताम्हण ३ | तुळशी |
| तांब्या १ | भृगराज पत्र |
| पळी | |
| श्राद्धाचा स्वयंपाक पुढीलप्रमाणे – वडा,खिर ,कडी,आळुची भाजी ,कारले ,गवार भोपळा, वरण,भात,पोळी,रवा बेसन मिक्स लाडु ,आमसुलं चटणी , कोशिंबीर,नारळाची चटणी,दहि ,लिंबु असे सर्व पदार्थ अकरा पर्यंत तयार ठेवणे. | |
[/trx_sc_table]
सामुग्री आणि दक्षिणा पुरोहितांच्या सल्ल्यानुसार
मासिक श्राद्ध
विधी बुक करा

