गौरी पूजन गणेशोत्सव

गौरी पूजन म्हणजे देवी पार्वती किंवा गौरीची पूजा करणे. गौरी पूजन दरवर्षी गणेश चतुर्थीच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी होते. या दिवशी देवीचे आवाहन केले जाते. त्याच्या प्रतिष्ठेचा सन्मान केला जातो. दुसऱ्या दिवशी मातेची मुख्य पूजा होते आणि तिसऱ्या दिवशी देवीचा निरोप घेतला जातो.

गौरी पूजन सामान्यतः आनंद आणि समृद्धीसाठी केले जाते. देवीला प्रसन्न केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि संपत्ती वाढते. त्यामुळे पती-पत्नीमधील संबंध सुधारतात. याशिवाय वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात, तुम्हाला इच्छित आणि योग्य जीवनसाथी मिळतो.

[trx_sc_table type=”default” align=”none” width=”100%” title_style=”default” title_align=”default” title=”” subtitle=”” description=”” link=”” link_text=”” link_image=”” id=”” class=”” css=””]

सामग्री यादी :
गणपती हळकुंड 05 नग
शंख खडीसाखर 20 ग्रॅम
घंटी सुके खोबरे 02 नग
हळद 25 ग्रॅम गुळ 250 ग्रॅम
कुंकू 25 ग्रॅम पंचखाद्य 50 ग्रॅम
गुलाल 25 ग्रॅम नारळ 04 नग
अभिर 25 ग्रॅम तांदुळ 02 किलो
अष्टगंध 25 ग्रॅम द्रोण 25 नग
चंदन पावडर 25 ग्रॅम पंचे 01 नग
रांगोळी 250 ग्रॅम ब्लाऊज पिस 02 नग
गोमुत्र 01 बाटली विविध प्रकारची सुवासीक फुले ½ किलो
सुतगुंडी 01 नग बेल पत्र 20 नग
पंचरंगी धागा 01 नग तुळस 01 जुडी
अत्तर 01 बाटली दुर्वा 02 जुडी
जानवी जोड 02 जोड फुलांचे हार 01 नग
धुप 50 ग्रॅम आंब्याचे डहाळे 02 नग
माचिस 01 नग गजरे 02 नग
कापुर 20 ग्रॅम वेण्या 01 नग
तेल वाती 01 नग विड्याची पाने 40 नग
तुप वाती 01 नग फळे 05 नग ( 01 संच )
तिळाचे तेल ½ लिटर केळी 06 नग
गुलाब पाणी 01 बाटली गाईचे तुप 100 ग्रॅम
गंगाजळ 01 बाटली मध 01 बाटली
अगरबत्ती 01 पुडा चौरंग 01 नग
मोठ्या सुपार्‍या 20 नग पाट 01 नग
बदाम 05 नग आसने 03 नग
खारिक 05 नग ताम्ह्न 03 नग
अक्रोड 05 नग तांब्याचे तांबे 02 नग
पळी 01 नग निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
भांडे ( पंचपात्री ) 01 नग पंचामृत 01 वाटी
स्टिलची ताटे 02 नग नैवेद्य पेढे पाव किलो
समई 01 नग

[/trx_sc_table]

टिप :-

वरील सामुग्रीची संपुर्ण व्यवस्था यजमानाने करावी.

ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 1
[trx_sc_table type=”default” align=”none” width=”100%” title_style=”default” title_align=”default” title=”” subtitle=”” description=”” link=”” link_text=”” link_image=”” id=”” class=”” css=””]

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 1500/-
ठाणे ते दादर 2100/-
पनवेल 2100/-
नवी मुंबई 2100/-
वेस्टर्न 2100/-
टिटवाळा ते कसारा 2100/-
बदलापूर ते कर्जत 2100/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 750/-

[/trx_sc_table]

पूजा बुक करा